१० सर्वोत्कृष्ट अकबर बिरबल मराठी किस्से | Top 10 Best Akbar Birbal Marathi Stories
अकबर आणि बिरबलाच्या कथांनी पिढ्यानपिढ्या सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. अकबराने त्याच्या विश्वासू दरबारी बिरबलला दिलेली आव्हाने आणि त्यांना तोंड देण्याचे बिरबलाचे सामर्थ्य आणि हुशार मार्ग केवळ आपल्याला हसवत नाहीत तर आपल्याला जीवनाचे काही मौल्यवान धडे देखील शिकवतात. या गुणधर्मामुळे अकबर आणि बिरबलच्या कथा वाचल्या पाहिजेत. या लेखात आम्ही अश्याच काही अकबर आणि बिरबलच्या काही उत्तम लघुकथा आणि शेअर केल्या आहेत. त्या तुम्हाला नक्कीच आवडतील.१) अकबर बादशहाचे वचन | मजेदार अकबर बिरबल कथा
एकदा बादशहाने बिरबलाला जमीन देण्याचे वचन दिले होते, जेव्हा जमीन देण्याची वेळ आली तेव्हा बादशहाने टाळाटाळ केली. काही दिवसांनी बादशहा व बिरबल फिरत असताना त्यांना एक ऊँट दिसला. ऊँटाला पाहून बादशहा म्हणाला, "सांग बरं याची मान वाकडी का आहे"? बिरबल: महाराज! यानी सुद्धा कुणाला तरी वचन दिले असेल, पण ते निभावल नसेल.
बादशहाला आपण देलेल्या वचनाची आठवण आणि जाणीव झाली व बिरबलाला जमीन दिली.
काहीनी सांगितले सूर्य, तर काहीनी सांगितले पृथ्वी. बादशहाला हवे असलेले उत्तर कोणीच सांगितले नाही. बादशहाने बिरबलाला विचारले...
बिरबल म्हणाला, "व्याज हर वक्त चलता है. त्याला थकवा येत नाही. तसेच डबल, टिबल वेगाने ते चालतच राहते".
हे उत्तर ऐकून बादशहा खूष झाले.
बिरबल: महाराज यमुना नदीत.
बादशहा: काय? यमुना नदी! मनात येईल ने उत्तर तू देत आहेस तूमच्या वेद-पुराणात तर गंगाजलाचा महिमा सांगितला आहे.
बिरबल: होय महाराज! गंगाजल अमृत आहे त्याची बरोबरी
कोणाशी ही होऊ शकत नाही.
बादशहा हे उत्तर ऐकून संतुष्ट झाले.
रेघ काढली आणि बिरबलाला सांगितले ही रेघ न पुसता लहान करायची आहे.
बिरबलाने जास्त वेळ न लावता लगेच त्या रेघेशेजारी एक त्याच्या पेक्षा मोठी रेघ काढली.
बिरबल: पहा महाराज आपली रेघ लहान झाली. हे पाहून
बादशहा बिरबलाच्या बुद्धीवर खूष झाला.
बिरबल - माझी बुद्धी!
बादशाह - बरोबर आहे. सगळ्यात मोल्यवान आपली बुद्धी असते.
बिरबल: होय! महाराज।
बादशहा: कशावरून म्हणतोस?
बिरबल: आणि म्हणून तर ती पुढील वर्षी न चुकता अगदी
वेळेवर येते ना? जर ती आनंदाने गेली नसती तर ती पुन्हा-पुन्हा परत आली असती का?
बादशहा: वारे पट्ठे! तू तर कमालच केलीस.
बिरबल : अंधार!
बादशहा : हा रस्ता कोठे जातो जरा सांगता का?
ती व्यक्ती अडाणी व भोळी होती.
व्यक्ती : आपण आडाणी दिसत आहान. हा रस्ता कोठेच जात
नाही. हा खूप जड आहे. याच्यावरून मानसेच जात असतात.
बिरबल: महाराज फळांमध्ये मुलगा (आई-वडिलांचे फळ) ज्याच्या मुळे परिवाराचे नाव वाढते. आईचे दूध सर्वात चांगले. भाषा सगळ्यात गोड व कडू असते. गोड भाषे मुळे किंवा आपण बऱ्याच लोकांकडू आपले काम करून घेऊ शकतो. फुल कापसाचे चांगले त्यामुळेच त्यापासून बनलेल्या कापडामुळे जगाची लाज राखली जाते. राजामध्ये इन्द्र महान आहे जो
पाऊस पाडून जगाचे पालन करत असतो.
"तुम्ही विहिरीचे पाणी विकले असताना त्यातून पाणी का काढता?" अकबराने शेतकऱ्याला विचारले.
“महाराज, मी फक्त विहीर विकली. त्यात पाणी नाही,” धूर्त शेतकऱ्याचे उत्तर आले.
मग अकबराने बिरबलाचे मत मागवले.
बिरबलाने शेतकऱ्याकडे वळून विचारले, "म्हणजे तुम्ही म्हणताय ती विहीर लोहाराची आहे, पण त्यातील पाणी तुमचे आहे?"
“बरोबर आहे सर,” शेतकरी म्हणाला.
बिरबलने घोषणा केली , “असे असल्यास तुला लोहारालाच्या विहिरीत आपले पाणी ठेवण्याचे भाडे द्यावे लागेल.”
जे ऐकून शेतकऱ्याची बुद्धी संपली होती.
अकबर आणि बिरबल किस्से आणि गोष्टी (Akbar Birbal Stories) कितीही वाचले तरीही कंटाळा येणार नाही, मन भरणार नाही. अकबर आणि बिरबलाच्या कथांबद्दल तुमचे मत काय आहे? तुम्ही आम्हाला टिप्पणी देवू शकता.
बादशहाला आपण देलेल्या वचनाची आठवण आणि जाणीव झाली व बिरबलाला जमीन दिली.
२) कौन चलता है? | Akbar Birbal Story in Marathi
बादशहा म्हणाला "हर वकत कौन चलता है?"काहीनी सांगितले सूर्य, तर काहीनी सांगितले पृथ्वी. बादशहाला हवे असलेले उत्तर कोणीच सांगितले नाही. बादशहाने बिरबलाला विचारले...
बिरबल म्हणाला, "व्याज हर वक्त चलता है. त्याला थकवा येत नाही. तसेच डबल, टिबल वेगाने ते चालतच राहते".
हे उत्तर ऐकून बादशहा खूष झाले.
३) सर्वात चांगले पाणी | Akbar Birbal Marathi Story
उन्हाळ्याचे दिवस होते. राज्यात पाण्याची समस्या जाणवू लागली होती. बादशहा ने विचारले, सगळ्यात चांगले पाणी कोणत्या नदीत आहे.बिरबल: महाराज यमुना नदीत.
बादशहा: काय? यमुना नदी! मनात येईल ने उत्तर तू देत आहेस तूमच्या वेद-पुराणात तर गंगाजलाचा महिमा सांगितला आहे.
बिरबल: होय महाराज! गंगाजल अमृत आहे त्याची बरोबरी
कोणाशी ही होऊ शकत नाही.
बादशहा हे उत्तर ऐकून संतुष्ट झाले.
४) बिरबलाची बुद्धी | Akbar and Birbal Marathi Story
एके दिवशी बादशहाने एका कागदावर पेनसिलने एक मोठीरेघ काढली आणि बिरबलाला सांगितले ही रेघ न पुसता लहान करायची आहे.
बिरबलाने जास्त वेळ न लावता लगेच त्या रेघेशेजारी एक त्याच्या पेक्षा मोठी रेघ काढली.
बिरबल: पहा महाराज आपली रेघ लहान झाली. हे पाहून
बादशहा बिरबलाच्या बुद्धीवर खूष झाला.
५) सगळ्यात मोठी दौलत
बादशहा ने एकदा सहज विचारले, बिरबल तूझ्याकडे एवढी धन-दौलत आहे. त्यात सगळ्यात मुल्यवान काय आहे.बिरबल - माझी बुद्धी!
बादशाह - बरोबर आहे. सगळ्यात मोल्यवान आपली बुद्धी असते.
६) दिवाळी | Akbar Birbal Marathi goshta
बादशहा: बिरबल, तुमच्या हिंदू लोकांची दिवाळी जितक्या आनंदाने येते. तितकयाच आनंदाने ती जाते का?बिरबल: होय! महाराज।
बादशहा: कशावरून म्हणतोस?
बिरबल: आणि म्हणून तर ती पुढील वर्षी न चुकता अगदी
वेळेवर येते ना? जर ती आनंदाने गेली नसती तर ती पुन्हा-पुन्हा परत आली असती का?
बादशहा: वारे पट्ठे! तू तर कमालच केलीस.
७) अंधकार - बिरबलाचे उत्तर
अकबर : बिरबल सांग बर की संसारामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तिथे सूर्य आणि चंद्र सुद्धा पाहू शकत नाही.बिरबल : अंधार!
८) रस्ता - अकबर बिरबल मजेशीर किस्सा
एकदा बिरबल व बादशहा रस्त्याने जात होते. ज्या रस्त्याने ते जात होते तो त्यांना माहीत नव्हता बादशहाने तेथीलच एका व्यक्तीस विचारले.बादशहा : हा रस्ता कोठे जातो जरा सांगता का?
ती व्यक्ती अडाणी व भोळी होती.
व्यक्ती : आपण आडाणी दिसत आहान. हा रस्ता कोठेच जात
नाही. हा खूप जड आहे. याच्यावरून मानसेच जात असतात.
९) कोण? काय? - बादशहाचे प्रश्न
बादशहा: बिरबल तू सांगू शकतोस की फळ कोणते चांगले? दुध कोणाचे चांगले? सगळ्यात गोड व कडू काय? फूल कोणते चांगले व राजा कोणता चांगला?बिरबल: महाराज फळांमध्ये मुलगा (आई-वडिलांचे फळ) ज्याच्या मुळे परिवाराचे नाव वाढते. आईचे दूध सर्वात चांगले. भाषा सगळ्यात गोड व कडू असते. गोड भाषे मुळे किंवा आपण बऱ्याच लोकांकडू आपले काम करून घेऊ शकतो. फुल कापसाचे चांगले त्यामुळेच त्यापासून बनलेल्या कापडामुळे जगाची लाज राखली जाते. राजामध्ये इन्द्र महान आहे जो
पाऊस पाडून जगाचे पालन करत असतो.
१०) विहीर - बिरबलाची युक्ती
एकदा, एका लोहाराने त्याच्या शेजारी, एका शेतकऱ्याकडून एक विहीर विकत घेतली. विक्री होऊनही शेतकरी विहिरीतून पाणी काढत राहिला. यामुळे लोहार संतापला आणि दोघांनी न्यायासाठी अकबराच्या दरबारात धाव घेतली."तुम्ही विहिरीचे पाणी विकले असताना त्यातून पाणी का काढता?" अकबराने शेतकऱ्याला विचारले.